¡Sorpréndeme!

शिंदे गटात गेल्यानंतरही आढळराव पाटलांची गोचीच | Shivajirao Adhalrao Patil | Eknath Shinde | BJP

2022-09-12 13 Dailymotion

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघात जोर लावताना दिसत आहेत. पण अशात भाजपने एक घोषणा केल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांचं टेन्शन दुप्पटीने वाढलंय. केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांच्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील तीन दिवसीय दौऱ्याबद्दल काल भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी माधुरी मिसाळ यांनी केलेल्या एका घोषणेमुळे आढळराव पाटील यांचं टेन्शन वाढलं.

#ShivajiraoAdhalraoPatil #AmolKolhe #EknathShinde #ShindeCamp #BJP #ShivSena #NCP #MadhuriMisal #RenukaSingh #ShirurConstituency #Pune #MaharashtraPolitcs